Balshastri jambhekar biography of christopher
Balshastri jambhekar biography of christopher jackson!
Balshastri jambhekar biography of christopher columbus
बाळशास्त्री जांभेकर
| बाळशास्त्री जांभेकर | |
|---|---|
| जन्म | ६ जानेवारी १८१२[१] पोंभुर्ले, महाराष्ट्र |
| मृत्यू | १८ मे, १८४६ (वय ३४) |
| टोपणनावे | आचार्य , मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक |
| पेशा | पत्रकारिता, साहित्य |
| प्रसिद्ध कामे | दर्पण |
| मूळ गाव | पोंभुर्ले, देवगड तालुुका, सिंधुदुर्ग) |
| वडील | गंगाधरशास्त्री |
बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर (६ जानेवारी, १८१२; पोंभुर्ले - १८ मे, १८४६; मुंबई)[२] हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार होते.
दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र त्यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले.
जीवन
जांभेकरांनी बालपणी वडिलांकडे घरीच मराठी व संस्कृत भाषांचा अभ्यास आरंभला. इ.स. १८२५ साली त्यांचे मुंबईमध्ये आगमन झाले.
Balshastri jambhekar biography of christopher
मुंबईस येऊन ते सदाशिव काशीनाथ ऊर्फ ‘बापू छत्रे’ आणि बापूशास्त्री शुक्ल यांजकडे अनुक्रमे इंग्रजी व संस्कृत शिकू लागले. या दोन विषयांबरोबरच गणित आणि शास्त्र या विषयांत त्यांनी प्रावीण्य मिळविले. ‘बॉंबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’च्या विद्यालयात अभ्यास करून त्यांनी विशीच्या आत कोणाही भारतीयाला तोवर न मिळालेली प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळवण्याइतपत ज्